आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Cup OMG! Pakistan Never Beaten India World Cup

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

WC OMG : पाकिस्‍तानसह हे सहा संघ भारतासोबत कधीच जिंकले नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटचा महासंग्राम अगदी काही दिवसांवर आला आहे. भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्‍पर्धी पाकिस्‍तानसोबत असणार आहे. विश्‍वचषकाच्‍या अंतीम फेरीलाही लाजवेल असा हा सामना होणार असल्‍याचे भाकित क्रीडातज्ञ वर्तवित आहेत. विश्‍वचषकात आजपर्यंत भारत एकदाही पाकिस्‍तानसोबत पराभूत झाला नाही. त्‍यानिमित्‍ताने आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, भारत कोणत्‍या देशांसोबत अजिंक्य राहिला आणि कोणत्‍या देशासोबत जिंकूच शकला नाही.
(फोटो-पाकिस्तान विरुध्‍द शॉट खेळताना सचिन तेंडुलकर)
पाकिस्तानसह हे सहा देश भारतासोबत कधीच जिंकू शकले नाहीत
भारतासोबत विश्‍वचषकात बरमूडा, नामीबिया, पाकिस्तान, ईस्ट आफ्रिका, आयरलैंड, केनिया आणि नेदरलँड हे संघ 1975 या पहिल्‍या विश्‍वचषकापासून ते आजतागायत कधीच जिंकू शकले नाहीत.
भारतासोबत कधीही न जिंकणारे संघ
vs
मॅच
पराभव
मॅच विजेता
बरमूडा
1
1
भारत
नामीबिया
1
1
भारत
पाकिस्तान
5
5
भारत
ईस्ट आफ्रिका
1
1
भारत
आयरलैंड
1
1
भारत
केन्या
4
4
भारत
नेदरलँड
2
2
भारत

पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या संघासोबत नाही जिंकू शकला भारत... विश्‍वचषकात सर्वांधीक धावा काढणारे भारतीय फलंदाज... सर्वांधीक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज.... विश्‍वचषकात आतापर्यंत सर्वंच देशासोबत भारताचे प्रदर्शन.. आदी इत्‍यंभूत माहिती...