आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Cup: Today World Cup Starts, But India Pakistan Play Tomorrow

जगासाठी वर्ल्डकप आजपासून, आपले फायनल तर उद्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - विश्वचषकात१५ फेब्रुवारी रोजी पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामन्याला अद्याप काही तास उरले आहेत. जगातील सर्वच क्रिकेट चाहत्यांची या सामन्यावर नजर खिळून आहे. विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत पाकविरुद्ध विजय मिळवले आहेत. याशिवाय, १५ फेब्रुवारीला सामन्यात कोण बाजी मारेल हे सांगणेही कठीण आहे. यावरून या सामन्याचे किती महत्त्व आहे याचा अंदाज येऊ शकतो. सचिन तेंडुलकरने या सामन्याला ‘फायनल’पेक्षा अधिक महत्त्व असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना फोनवरून ‘बेस्ट ऑफ लक’ देऊन या ‘महामुकाबला’ सामन्याला अधिक रोमांचक केले आहे. तीन महिन्यांपूर्वी सर्व तिकिटे विकली गेली.
पुढे वाचा, वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अजेय टीम इंडिया