आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणात गेला 26 वर्षाच्या या बॉडी बिल्डरचा प्राण, घरात करत होता हे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डलास मॅक कार्वर गर्लफ्रेंड डाना ब्रूकसमवेत... - Divya Marathi
डलास मॅक कार्वर गर्लफ्रेंड डाना ब्रूकसमवेत...
स्पोर्ट्स डेस्क- प्रसिद्ध बॉडी बिल्डर 26 वर्षीय डलास मॅक कार्वर आपल्या घरी मृत सापडला. डलासची गर्लफ्रेंड WWE दिवा डाना ब्रूकने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या काही तासापूर्वीच तिचे डलाससोबत फोनवर बोलणे झाले होते. जेव्हा त्याचा मित्र त्याच्या घरी पोहचला तेव्हा ते घरात जमिनीवर पडलेला होता. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले. गळ्यात अन्न अडकल्याने मृत्यू...?
 
- रिपोर्ट्सनुसार, डलास जेवण करत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू गळ्यात अन्न अडकून झाला असण्याची शक्यता आहे. डलासची गर्लफ्रेंड च्या माहितीनुसार, तो जिममधून आला होता व त्याने मला केला. त्यानंतर जेवण बनवायचे आहे म्हणून फोन ठेवला.
 
अर्नोल्ड चॅम्पियनशिपमध्ये पडला होता बेशुद्ध- 
 
- 26 वर्षाचा डलास अर्नोल्ड ऑस्ट्रेलिया क्लासिक चॅम्पियनशिपमध्ये बॉडी शो परफॉर्म करताना बेशुद्ध पडला होता. त्याला उचलून स्टेजच्या बाहेर नेले गेले.
- सांगितले गेले की, कोणत्या तरी स्टेरॉईडमुळे त्याच्या तब्बेत खराब झाली होती. त्यामुळेच त्याला चक्कर आली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, डलास आणि त्याची गर्लफ्रेंडचे फोटोज व काही Facts...
बातम्या आणखी आहेत...