आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: या आहेत जगातील सर्वात सुंदर महिला हॉकीपटू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- हॉकी खेळात पुरूषांच्‍या टीमची मोठया प्रमाणात चर्चा होते. मात्र, महिलाही या खेळात काही कमी नाहीत. अर्जेंटीनाची ल्‍युसिया अयमारला तर हॉकीतील दिएगो मॅराडोना म्‍हटले जाते.

तसं पाहिलं तर क्रीडा इतिहासात अनेक महिला खेळाडूंनी आपल्‍या खेळाबरोबर सौंदर्याचेही चाहते बनवले आहेत. divyamarathi.com खास आपल्‍यासाठी वर्ष 2012 सालातील टॉप महिला हॉकी खेळाडूंची माहिती.

अशा महिला खेळाडूंची माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडवर क्लिक करा...