आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतका सुंदर नजारा की प्रत्‍येकाला वाटेल इथे खेळावे, पाहा फोटोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात फुटबॉलचे एकापेक्षा एक भव्‍य आणि महागडे स्‍टेडिअम बनवण्‍यात आले आहेत. या स्‍टेडिअममध्‍ये खेळांशिवाय सर्व अत्‍याधुनिक सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आल्‍या आहेत. तर दुसरीकडे असेही स्‍टेडिअम आहेत, की तिथे सुविधा जरी कमी असल्‍या तरी सुंदरतेच्‍या बाबतीत हे कुठेही कमी नाहीत.

या मैदानाच्‍या आसपास असलेले नैसर्गिक सौंदर्य फक्‍त खेळाडूंच्‍याच नव्‍हे तर प्रेक्षकांच्‍याही मनात कायम घर करते. नैसर्गिक सौंदयाने नटलेले स्‍टेडिअम पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...