स्पोर्ट्स डेस्क- बॉडी बिल्डिंग आता फक्त पुरुषांचाच खेळ राहिला नाही. अनेक महिला सुद्धा या प्रोफेशनमध्ये आल्या आहेत. जगात अनेक वुमन बॉडी बिल्डर्स आहेत ज्या खरोखरच सुंदर असूनही त्यांनी बॉडी बिल्डिंगसारखा प्रोफेशन निवडला. चेह-यावरून या महिला खूपच सुंदर दिसतात मात्र त्या तेवढ्याच धोकादायक आहेत. मात्र, त्यांच्या चेह-यावरून त्यांच्या प्रोफेशनचा अंदाज बांधणे अवघड आहे. दोन वेळा चॅम्पियन राहिली आहे ब्रूकी...
- ब्रूकी हॉलाडे अमेरिकन बॉडी बिल्डर आहे. सन 2000 मध्ये ती या प्रोफेशनमध्ये आली. आतापर्यंत तिने दोन कॉम्पिटिशन जिंकल्या आहेत.
- बॉडी बिल्डर असण्याशिवाय ब्रूकी ट्रेन्ड डान्सर, सॉफ्ट बॉल प्लेयर आणि जिम्नास्ट सुद्धा राहिली आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही सुंदर बॉडी बिल्डर्सबाबत सांगणार आहोत ज्यांना पाहून त्यांच्या सुंदरतेपुढे कोणीही सहज धोका खावू शकेल....