आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेला शेवटचा टी- 20 सामना चुकीच्या कारणामुळेच कायम लक्षात राहील. सामन्याच्या शेवटच्या षटकापर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र, अखेरच्या चेंडूवर खेळाडूंच्या अखिलाडूवृत्तीमुळे चांगल्या खेळावर पाणी फेरले गेले.
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने गरजेपेक्षा जास्त राग दाखवताना अभद्र शिव्यांचा वापर केला. मॅक्सवेलने त्याला चेंडू टाकायला सांगितल्यानंतर जयवर्धनने लगेच त्याला F*** off असे अपशब्द वापरले.
क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंच्या अशा वर्तनाची ही पहिली वेळ नव्हती. स्टीव वॉ पासून मार्क वॉ सारख्या दिग्गज खेळाडूंनी अशा शब्दांचा मैदानावर खुलेआम वापर केला.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या क्रिकेटपटूंनी अभद्र शिव्यांचा वापर करून मैदानात तमाशा केला...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.