आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा विश्‍वातील टॉप 5 आसाराम... ज्‍यांनी गुरू बनून खेळाला केले बदनाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्‍याच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर गुरूला खूप महत्‍व असते. त्‍यांच्‍या एका चांगल्‍या सल्‍ल्‍याने करिअर उज्‍ज्‍वलही होऊ शकते. तर एक चुकीमुळे आयुष्‍य खराबही होऊ शकते.

क्रीडा विश्‍वातही काही असे कोच आहेत, की ज्‍यांच्‍या चुकीच्‍या हरकतींमुळे फक्‍त खेळाडूंचे करिअरच नव्‍हे तर त्‍यांनाही बदनाम केले आहे. शिक्षक दिनानिमित्त आम्‍ही बेस्‍ट गुरूंना नमन करतो. मात्र, प्रोफेशनशी निगडीत चुकीच्‍या हरकतींना लपवून ठेवणेही योग्‍य नाही.

आसाराम सारख्‍या गुरूवर लोकांची आस्‍था असते. मात्र, त्‍यांचे काही चुकीचे काम गुरू या नावाला काळिमा फासतात. आम्‍ही तुम्‍हाला सांगत आहोत क्रीडा जगतातील टॉप 5 आसारामसारखे गुरू, ज्‍यांनी आपल्‍या स्‍वार्थासाठी खेळाचा सत्‍यानाश केला. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या कोणत्‍या गुरूंनी केले गैरकृत्‍य...