आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघाचं काळीज अन् मनगटात बळ असेल तर मातीतूनही निघेल सोनं...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन ऑलिम्पिक 2012चा ब्रान्‍झ मेडलिस्‍ट योगेश्‍वर दत्तला अझरबैझान गोल्‍डन ग्रांपी कुस्‍ती स्‍पर्धेत जाण्‍यापासून रोखण्‍यात आल्‍यामुळे कुस्‍ती पुन्‍हा एकदा वादात सापडली आहे. भारतीय कुस्‍ती महासंघ आणि आंतरराष्‍ट्रीय कुस्‍ती महासंघादरम्‍यान पैशावरून झालेल्‍या वादाचा भुर्दंड योगेश्‍वर दत्तला भोगावा लागला.

अशा घटनांमुळे भारताचा पारंपारिक खेळ कुस्‍तीवर विपरीत परिणाम पडू शकतो. ऑलिम्पिक 2012मध्‍ये सुशील कुमार आणि योगेश्‍वर दत्तने मेडल पटकाविल्‍यानंतर पुन्‍हा आखाड्याची रंगत परतली.

मध्‍यंतरी ऑलिम्पिकमधून कुस्‍ती हटवण्‍यात आल्‍यामुळे भारतीय पहिलवांनामध्‍ये निराशा पसरली होती. पण आता 2020च्‍या ऑलिम्पिकमध्‍येही भारतीय पहिलवान मेडलसाठी डावपेच लढताना दिसून येतील. आता ऑलिम्पिक पदक जिंकण्‍यासाठी छोटया-छोटया शहरापासून ते मोठया शहरापर्यंत सगळीकडे र‍ेसलिंग अकादमी सुरू होताना दिसताहेत.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा आखाड्यामध्‍ये कसे तयार होत आहेत भारताचे पुढचे सुशीलकुमार आणि योगेश्‍वर दत्त...