आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडोंची फाईट सोडून फॅन्सचे इथे लक्ष, जेव्हा एरीनात अवतरल्या Ring Girls

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिंग गर्ल जेसिका हार्बर - Divya Marathi
रिंग गर्ल जेसिका हार्बर
स्पोर्ट्स डेस्क- शतकातील सर्वात महागडी फाईट जिंकत मेवेदर संपूर्ण जगात चमकला. या फाईटमध्ये सुमारे 3832 कोटी (600 मिलियन डॉलर) चा डाव लागला होता. पण फाईट दरम्यान फॅन्सचा इंटरेस्ट येथील रिंग गर्ल्सवर होता. होय, या फाईटसाठी खूपच सुंदर रिंग गर्ल्सला खासकरून बोलावले गेले होते ज्या प्रत्येक राउंडनंतर रिंगमध्ये येऊन राउंडची माहिती देत होत्या. त्यांचे सौंदर्य इतके खुलून दिसत होते की काही वेळ फॅन्सचा लक्ष फाईटवरून त्यांच्याकडे आकर्षित होत होते. एरीनात होते 20 हजार प्रेक्षक...
 
- बॉक्सिंगची ही हायप्रोफाईल लढत लास वेगासमधील टी मोबाईल एरीनात खेळली गेली. स्टेडियमबाबत बोलायचे झाल्यास 20,000 प्रेक्षक क्षमतेचे हे टी मोबाईल एरीना स्टेडियम गच्च भरले होते. या लढतीसाठी 100 डॉलर ते 250 डॉलर (सुमारे 6400 रुपये ते 16 हजार रूपये) एवढी एका तिकीटाची किंमत होती. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्येक राउंडमध्ये दिसत असलेल्या या रिंग गर्ल्सला सुद्धा लाखो डॉलर्स देण्यात आले. 
 
पहिल्यांदाच एवढा लागला सट्टा- 
 
फाईटच्या प्रमोटर्सचे म्हणणे आहे की, या फाईटसाठी मेवेदरवर 600 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 3832 कोटी रुपयेंचा सट्टा लावला होता.
- एमएमए अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाना वाईट यांच्या माहितीनुसार, ' हे पहिल्यांदाच घडले की एखाद्या फाईटवर इतक्या मोठ्या रक्कमेचा सट्टा लागला.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेव्हा रिंगमध्ये दिसली सुंदर मॉडेल्स आणि त्याचे रियल लाईफ फोटोज...
बातम्या आणखी आहेत...