आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WWE: महिला रेसलर बेला भगिनींनी केली प्रतिस्‍पर्धकांची धूलाई, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दिवा चॅम्पियन' निक्की बेला आणि ब्राई बेला या भगिनींनी WWE च्‍या रॉ इव्‍हेंटमधील एका सामन्‍यामध्‍ये 'टॅग टीम' च्‍या चॅम्पियंस पेगी आणि नतालियाची चांगलीच धुलाई केली.
रिंगमध्‍ये दोन्‍ही प्रतिस्‍पर्धकांनी एकमेकांवर प्रतिडाव केलेत. जोरदार ठोशांची बरसात झाली. एकमेकींना उचलून आपटले. परंतू, बेला भगिनी टॅग टीमवर वरचढ ठरल्‍या. आणि त्‍यांनी 'टोटल दिवस चॅम्पियनशिप' किताब आपल्‍या नावे केला.
लढतीदरम्‍यान WWE ची अनुभवी रेसलर नतालियाने निक्‍की आणि ब्राईवर बेजोड पंच लगावले. परंतु तरुण तडफदार बेला भगिनींनी नतालिया आणि पेगीवर वरचढ ठरल्‍या. उल्‍लेखनिय म्‍हणजे नतालियानेच निक्की आणि ब्राई बेलाला लढतीचे प्रशिक्षण दिले आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानची छायाचित्रे...