आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅकिंगची शिकार ठरली ही DIVA, व्हिडिओ लीक झाल्याने झाले होते अब्रूचे खोबरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 ऑगस्ट 1992 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या पेजचे पेरेंट्स सुद्धा रेसलर राहिले आहेत. - Divya Marathi
17 ऑगस्ट 1992 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या पेजचे पेरेंट्स सुद्धा रेसलर राहिले आहेत.
स्पोर्ट्स डेस्क- WWE ची सर्वात यंग रेसलर आणि ब्रिटिश अॅक्ट्रेस पेजने नुकताच आपला 25th बर्थ डे साजरा केला. रेसलिंगच्या जगात रायजिंग स्टार पेज हॅकिंगची शिकार ठरल्याने लज्जित झाली होती. या वर्षी सुरुवातीला तिचे काही फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियात लीक झाले होते ज्यात ती सेक्शुअल अॅक्ट परफॉर्म करत होती. रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओत दोन रेसलर्स सुद्धा होते. इंटरनेटवर माजली होती खळबळ...
 
- WWE चे सर्वात यंग आणि सुंदर पेजच्या फॅनची संख्या कमी नाही. मात्र तिचे असे फोटोज आणि व्हिडिओ समोर आल्याने तिची खूपच बदनामी झाली होती.
- या घटनेनंतर पेज प्रचंड डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याआधी तिने सांगितले होते की, जो व्हिडिओ व फोटो लीक झाला आहे तो खरा आहे.
 
हॅकर्सने चोरला होता डेटा-
 
- जेव्हा चौकशी झाली तेव्हा समोर आले की, पेजच्या फोनद्वारे तिचे फोटोज आणि प्रायवेट व्हिडिओ हॅकिंगद्वारे चोरले आणि नंतर इंटरनेटवर अपलोड केले होते. यानंतर तिला WWE ने 30 दिवसासाठी सस्पेंड केले होते. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, पेजचे सोशल मीडिया फोटोज आणि  Facts...
बातम्या आणखी आहेत...