स्पोर्ट्स डेस्क- WWE रेसलर जॉन सीनाची पार्टनर निक्की बेलाची सिस्टर ब्राई बेला लवकरच आई बनणार आहे. सध्या ती 23 आठवड्याची म्हणजे आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. तसेच हे गरोदरपणाचे दिवस ती खूपच एन्जॉय करत आहे. प्रेग्नंट असूनही तिचे सोशल मिडिया अकाउंट मस्तीभरे फोटोजने भरले आहे. ज्यात काही फोटोत ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. मुलीला जन्म देणार आहे ब्राई बेला...
- बेला सिस्टर्सपैकी एक ब्राई बेलाने WWE रेसलर डेनियल ब्रायनसोबत लग्न केले आहे.
- काही महिन्यापू्र्वीच या कपलने आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला सांगितले होते की, ते लवकरच एका मुलीचे पँरेंट्स बनणार आहे.
- आपल्या घरी येणा-या बेबी गर्लमुळे हे कपल खूपच खुष आहे. ब्राईने काही फोटोज सोशल मीडियात शेयर केले, ज्यात ती बेबी बंप दाखवताना दिसत आहे.
- यातील एाक फोटोत तिच्या ओटीत एक बाळ दिसत आहे जिथे लिहले की, 'आंटीला बाळासोबत खेळण्याची चांगलीच सवय होत आहे.'
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, प्रेग्नंट रेसलर ब्राई बेला कशा पद्धतीने करतेय एन्जॉय.....