आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE: JOHN CENA Vs SETH ROLLINS In TABLES MATCH Latest News In Marathi

WWE : जॉन सीनाने तीन रेसलरची केली चांगलीच धुलाई, पाहा PHOTO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी – वर्ल्ड हॅवीवेट चॅम्पियनशिपची लढत जिंकत रेसलर जॉन सीनाने नविन वर्षाची झोकात सुरुवात केली आहे. सीनाने टेबल फाइटमध्‍ये सेठ रॉलिंस आणि त्‍याच्‍या अन्‍य दोन सहका-र्यांची पिटाई करत हा सामना जिंकला.
रॉलिंससोबत होती फाइट
जॉन सीनाची लढत सेठ रॉलिंससोबत होती. मात्र, सीना वरचढ ठरत असताना सेठ रॉलिंसचे अन्‍य दोन सहकारी रिंगमध्‍ये दाखल झाले. परंतु, अत्‍यंत दृढनिश्‍चयाने रिंगमध्‍ये दाखल झालेल्‍या जॉन सीनाने तिघांनाही धूळ चारली.
25 जानेवारी रोजी असणार ब्रॉक लेसनर सोबत 'महा लढत'
जॉन सीनाने टेबल फाइट जिंकत वर्ल्‍ड हॅवीवेट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला आहे. त्‍याची आगामी लढत 25 जानेवारी रोजी ब्रॉक लेसनर सोबत असणार आहे. यापूर्वी ब्रॉक लेसनरने सीनाला पराभूत करुन किताब पटकाविला आहे. एवढेच नाही तर लेसनरने अंडरटेकरलासुध्‍दा पराभूत केले होते.
पुढील स्‍लाइडवर पाहा, फाइटमधील रोमांचकारी क्षण..