आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Professional Wrestler Yokozuna News In Marathi

B'day: 300 KG होते रॉकच्या भावाचे वजन, अंडरटेकरची पिटाई करुन ठरला 'किंग'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अंडरटेकर ची पिटाई करताना योकोजुना

रेसलर रॉकचा भाऊ योकोजुना हा एकमेव असा पहिलवान आहे की, ज्याटने अंडरटेकर, हल्क' होगन ब्रेट द हिटमॅन यांना एकाच वर्षी रिंगमध्येा पराभूत केले होते. अंडरटेकरला ‘कॅसकेट’ (WWE) या प्रकारात योकाजुनानेच पराभूत केले. आज योकोजुनाचा वाढदिवस आहे.

*किंग ऑफ द रिंग-1993 चा किताब योकोजुनाने WWE मधील खतरनाक पहिलवान अंडरटेकर चितपट करुन आपल्याग नावे केला होता. ही फाइट सुमारे एक तास चालली होती.

34 व्याा वर्षी झाला मृत्यूह
योकोजुना नात्यादमध्ये ‘द रॉक’ अर्थात ड्वेन जॉन्सन चा चुलत भाऊ होता. त्याWचा मृत्यूर (23 ऑक्टोुबर 2000) वयाच्याल 34 व्याा वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्यावेळी तो इंग्लंडमध्ये लिवरपुल मध्ये एका इव्हेंटसाठी गेला होता. हॉटेलमध्येच तो मृत अवस्थेत सापडला होता. डॉक्टरांच्या‍ अहवालानुसार त्याच्याा मृत्यूचे कारण त्याचे 300 किलो वजन सांगण्यात आले होते.

यामुळे म्हणत होते महान रेसलर
योकोजुनाला WWF (आताचे WWE)चा महान रेसलर संबोधले जात होते. कारण की, हल्क होगन, अंडरटेकर सहित कित्येक शक्तीशाली पहिलवानांना त्याने धूळ चारली होती.
टाइटल (प्रमुख)
* WWF चॅम्पियशिप (दोन वेळा)
* WWF वर्ल्ड टॅग टीम चॅम्पियशिप (दोन वेळा)
* रॉयल रंबले (1993)
* हॉल ऑफ फेम-2012 (मरणोपरांत)

पुढील स्लाइडवर पाहा, अंडरटेकर आणि योकोजुनाला यांच्या लढतीची निवडक छायाचित्रे...