आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WWE Summerslam 2014 Brie Bella Vs Stephanie McMahon (Nikki Bella Heel Turn), News In Marathi

WWE: ब्राईसोबत बहीणीनेच केला दगाफटका, जिंकली Triple H ची पत्‍नी, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अचानक निक्‍कीने आपली बहीण ब्राई बेलाची पिटाई केली. विजयानंतर डावीकडे आनंद व्‍यक्‍त करताना स्‍टेफनी)
मियामी - गेल्‍या दोन महिन्‍यांपासून WWE मध्‍ये 'चपराक कांड' सुरु आहे. ब्राई बेलाने tripal H च्‍या कानशिलात लगावली होती. तेव्‍हापासून WWEचा समर इव्‍हेंट चांगलाच चर्चेत होता. परंतु या इव्‍हेंटमध्‍ये एक विपरीत घडले. ब्राइच्‍या जुळ्या बहीणीने मैदानातच अचानकपणे ब्राई बेलाला मारायला सुरुवात केली. स्‍टेफनीच्‍या बाजूने खेळून तिने बहीणीसोबतच दगाफटका केला. आणि स्‍टेफनीने ब्राई बेला विरुध्‍द झालेल्‍या लढतीमध्‍ये कुटनितीने विजय मिळविला.
काय आहे प्रकरण ?
लढत सुरु झाल्‍यापासून ब्राई बेला स्‍टेफनीला भारी पडत होती. तिने स्‍टेफनीवर जोरदार आक्रमण केले. परंतु सामना ऐन भरात येत असताना ब्राईच्‍या बहीणीने दगाबाजी केली आणि ती स्‍टेफनीकडून खेळायला लागली. त्‍यामुळे ब्राई बेलावर पराभवाची नामुष्‍की ओढवली.

सोशल साइट्सवर होत आहे निंदा
सोशल साइट्सवर निक्‍कीवर जोरदार टीका होत आहे. तर कोणी आरोप केला आहे की,'मॅकमहोन फॅमिलीच्‍या दबावापोटीच निक्‍कीने असे कृत्‍य केले आहे.'
पुढील स्‍लाइडवर पाहा, लढतीदरम्‍यानची रोमहर्षक छायाचित्रे, अंतीम स्‍लाइडवर VIDEO