आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खलीपासून जॉन सीनापर्यंत, जेव्हा हे स्टार पकडले गेले कॅमे-यात KISS करताना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिकी जेम्सला किस करताना खली. तर दुस-या फोटोत एजे ली ला किस करताना जॉन सीना... - Divya Marathi
मिकी जेम्सला किस करताना खली. तर दुस-या फोटोत एजे ली ला किस करताना जॉन सीना...
स्पोर्ट्स डेस्क- भारतीय रेसलर द ग्रेट खलीची पत्नी तेव्हा भडकली होती जेव्हा तिचा पती कोणत्या तरी महिलेला किस करताना टीव्हीवर दिसली होती. तिने तत्काळ खलीला कॉल केला आणि खलीला लागलीच घरी येण्याचे आदेश दिले.

यावर खलीला आपल्या पत्नीला खूप स्पष्टीकरण द्यावे लागले. खरं तर, WWE च्या स्मॅकडाउनप्रमाणेच एक इव्हेंट आहे 'किस कॅम'. यात रेसलर्सला किस करावा लागतो. हा इव्हेंट WWE चा TRP वाढविण्यासाठी हमखास उपयोगी येतो. आज आम्ही तुम्हाला अशा WWE च्या स्टार रेसलर्सबाबत माहिती देणार आहोत जे WWE मध्ये किस कॅमच बळी पडले आहेत....
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, WWE मध्ये किस कॅमच बळी पडलेले रेसलर्स...
 
बातम्या आणखी आहेत...