आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yogeshwar Dutt And 12 Wrestlers Win Medal At Commonwealth Games 2014, News In Marathi

PICS: 14 पहिलवान, 13 पदके... अशी राहिली भारतीय कुस्‍तीगीरांची कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोओळ - कॅनडाच्‍या पहिलवानाला चितपट करताना योगेश्‍वर दत्‍त)
राष्‍ट्रकुल स्‍पर्धेत कुस्‍तीमध्‍ये भारताचा दबदबा निर्माण करणा-या भारतीय 14 कुस्‍तीगीरांनी देशासाठी 13 पदके जिंकले आहेत. तर भारतातील लोकप्रिय खेळ क्रिकेटमध्‍ये भारतीय क्रिकेटपटू गुडघे टेकवत आहेत.
ग्‍लासगोमध्ये 14 पहिलवांनी आपला कारनामा दाखवला आहे. त्‍यामध्‍ये पहिल्‍या दिवशी अमित कुमार, महिला कुस्‍तीपटु विनेश फोगट, आणि सुशील कुमारने सुवर्णपदकाची हॅट्रीक साधली. दुस-या दिवशी ललिता,साक्षी मलिक, सत्‍यवर्त कादिया आणि बजरंग कुमार यांनी रौप्‍य पदक पटकावले. तर 30 जुलै रोजी नवज्‍योत कौरने कास्‍य पदक पटकाविले.
कुस्‍ती प्रकारात शेवटच्‍या दिनी बबिता कुमारी आणि योगेश्‍वर दत्‍त यांनी सुवर्ण कामगिरीच्‍याली. गीतिका जाखडने रौप्‍य तर पवन कुमारने कास्‍य पदकाची लयलूटच्‍याली.
कोणी कोणाला हरवले.
अमित कुमार (57 किग्रा) - नाइजेरियाच्‍या एबीक्वेमिनोमो याला 6-2 फरकाने पराभूत केले - सुवर्णपदक
बजरंग कुमार (61 किग्रा) - कॅनडाच्‍या डेविड ट्रेम्बले कडून 1-12 च्‍या फरकाने पराभूत - रौप्‍य पदक

योगेश्वर दत्त (65 किग्रा) - कनाडाच्‍या जेवॉन बालफॉरला 10-0 ने पराभूत केले.- सुवर्णपदक
सुशील कुमार (74 किग्रा) - पाकिस्तानच्‍या कमर अब्बासला 6-2 अशा फरकाने पराभूत केले - सुवर्णपदक
पवन कुमार (86 किग्रा) - पाकिस्तानच्‍या मोहम्मद इनाम सोबत लढत - कास्‍य पदक
सत्यवर्त कादियां (97 किग्रा) - कॅनडाच्‍या अर्जुन गिल कडून पराभूत - रौप्‍य पदक
राजीव तोमर (125 किग्रा) - कॅनडाच्‍या कोरी जार्विस कडून पराभूत - रौप्‍य पदक
विनेश फोगाट (48 किग्रा) - इंग्लँडच्‍या याना राटीगनला 11-8 ने पराभूत केले - सुवर्णपदक
बबिता फोगाट (58 किग्रा) - कॅनडाच्‍या ब्रिटनी लेवर्ड्यूरला 3-1 चितपट केले - सुवर्णपदक
ललिता (53 किग्रा) - नाइजेरियाच्‍या ओडुनायो अडेक्यूरोए कडून पराभूत - रौप्‍य पदक
साक्षी मलिक (58 किग्रा) - नाइजेरियाच्‍या अमीनत अदेनियी कडून पराभूत - रौप्‍य पदक
गीतिका जाखड़ (63 किग्रा) - कॅनडाच्‍या डेनियेल लपाजे कडून पराभूत - रौप्‍य पदक
नवजोत कौर (69 किग्रा) - स्कॉटलँच्‍या साराह जोन्सला 13-0 अशा फरकाने केले चितपट - कास्‍य पदक

14 वी कुस्‍तीपटू ज्योतिने इंग्लँडच्‍या सोफी एडवर्ड्सला 4-1 पराभूत करुन कास्‍य पदकाच्‍या सामन्‍यात जागा बनविली. दूदैवाने ती नायजेरियन कुस्‍तीपटू कडून पराभूत झाली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, भारतीय कुस्‍तीगीरांचा जलवा.