आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yogeshwar Dutta Says Discipline Learn In Wrestling Field

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगेश्वर दत्त म्‍हणतो, 'आखाड्यात मिळते शिस्‍त'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड- कुस्ती हा शिस्त व संयम यांच्या ताळमेळ असलेला खेळ आहे. या गोष्टी मल्लांना शाळेतील वातावरणात नव्हे, तर आखाड्यात प्रशिक्षणादरम्यान मिळतात. याच कारणामुळे युवा मल्ल आपले डावपेच आखाड्यात लवकर शिकतात, असे मत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तने व्यक्त केले.


‘सध्या मी सोनिपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात वर्ल्ड चॅम्पियनशिपची कसून तयारी करत आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे,’ असे योगेश्वर म्हणाला.