आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Sachin Tendulkar At Andaz Apna Apna Mahurat Shot Function

UNSEEN: सलमान, आमिरशिवाय या चित्रपटाच्‍या मुहूर्ताला सचिनही होता उपस्थित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान, आमिर आणि सचिनची मैत्री खूपच जूनी आहे. विश्‍वास बसत नसेल तर हा फोटो पाहा. हा फोटो अंदाज अपना अपना या चित्रपटाच्‍या मुहूर्तावेळेसचा आहे. या चित्रपटाचे दोन्‍ही हिरो आमिर आणि सलमान यांच्‍याबरोबर हिरॉईन करिश्‍मा कपूर आणि रवीना टंडनही उपस्थित होते. उल्‍लेखनीय म्‍हणजे, या चित्रपटाच्‍या मुहूर्तासाठी मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकरही आला होता. त्‍यावेळी सचिन खूपच तरूण होता.

या चित्रपटाच्‍या शुटिंगवेळी कोरियोग्राफर सरोज खान आणि सलमान खान यांच्‍यात तक्रार झाली होती. सरोज आमिरच्‍या डान्‍स स्‍टेप्‍सवर लक्ष देत आहे, असे सलमानला त्‍यावेळी वाटले होते. त्‍यावेळी सलमान सरोज खानला म्‍हणाला होता की, एक दिवस मी मोठा स्‍टार होईल आणि तुझ्याबरोबर कधीच काम करणार नाही. अधिक फोटोज् पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...