आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yusuf Pathan Ties Knot With Mumbai Physio Afreen

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बडोद्यात युसूफ पठाणच्या \'दावत-ए-वलीमा\'ची तयारी पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा- युसूफ पठाणच्या दावत-ए-वलीमाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याने बुधवारी निकाह समारंभ सामान्य पद्धतीनेच केला होता. मात्र आता तो दावत-ए-वलीमा जोरदार करण्याची शक्यता आहे. होळीच्या दिवशी भारत देश रंगाची उधळण करीत होता तर, तिकडे क्रिकेटर युसूफ आपली नवी इनिंग खेळण्यासाठी दंग होता.

दावत-ए-वलीमा हा युसूफच्या बडोदा येथील तांदलजा स्थित लक्ष्मीनिवास पॅलेसमध्ये होणार आहे. पाहुणे मंडळी तांदलजास्थित हाजी पार्क येथील बंगल्यात थांबतील. या बंगल्यात फक्त परिवारातील स्त्रिया थांबतील तर, पुरुषमंडळींना वेगवेगळ्या दोन हॉटेलात थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईतून गुरुवारी बडोद्यात आल्यानंतर पठाण परिवाराने रात्रीचे डिनर वैभवी हॉटेलमध्ये घेतले. यावेळी इरफान पठाणने माध्यमांशी बोलताना सांगितले की, रिसेप्शननंतर मी तुमच्या सर्व प्रश्नांना उत्तर देईन.

पुढे पाहा, क्रिकेटपटूंच्या आयुष्यातील लेडी आयकॉन...