क्रिकेट जगतासाठी 2013 हे वर्ष केवळ धावा, विकेट, चषक, सचिन तेंडुलकरची निवृत्ती आणि सामन्यांमधील हार-जीतपर्यंत सीमित राहिले नाही. क्रिकेटपटूंच्या मैदानाबाहेरच्या घडामोडींनीही क्रिकेट चाहत्यांचे खुप मनोरंजन केले आहे. टीम इंडियातून बाहेर असलेला युसुफ पठाण याचा निकाह असो किंवा बांगलादेशी क्रिकेटपटूने चित्रपटांच्या स्क्रीनिंगला आवर्जून लावलेली उपस्थिती असो, या घटनांनी हे वर्ष स्मरणात राहिल.
या स्टोरीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, क्रिकेट जगतातील पडद्यामागच्या घडामोडी. यांची गेल्या वर्षी मोठी चर्चा झाली आहे.
या घडामोडी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...