आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 षटकार मारल्यानंतर मिळाली होती 2.5 कोटींची कार गिफ्ट, पाहा युवीचे कार कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या लॅम्बोर्गिनी समवेत युवराज आणि त्याचा मित्र रणविजय - Divya Marathi
आपल्या लॅम्बोर्गिनी समवेत युवराज आणि त्याचा मित्र रणविजय
स्पोर्ट्स डेस्क- युवराज सिंग म्हटले की एका षटकात 6 षटकार मारल्याची आठवण चटकण आपल्याला येते. मात्र, तुम्हाला हे माहित नसेल की, सलग सहा षटकार मारल्यानंतर युवराजला सर्वात महागडी कारपैकी एक समजली जाणारी एक कार गिफ्ट मिळाली होती. होय, 2007 साली टी- 20 वर्ल्डकपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडला एका षटकात 6 षटकार मारल्यानंतर आयपीएलचे पहिले चेयरमन ललित मोदीनी युवीला 2.5 कोटीची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट दिली होती...
- युवीला मोदीनी ऑरेंज कलरची लॅम्बोर्गिनी मर्सियालागो कार गिफ्ट केली होती.
- यानंतर युवी अनेकदा चंडीगडच्या रस्त्यावर ही कार पळवताना दिसला.
- त्याची ही कार कधी कधी रणविजय सुद्धा ड्राईव्ह करताना दिसतो.
- युवीजवळ आणखीही महागड्या कारचे कलेक्शन आहे, पण त्यात लॅम्बोर्गिनी सर्वात महागडी आहे.
- याचबरोबर, 6 षटकार मारल्यानंतर बीसीसआयने त्याचा सन्मान करताना त्याला 1 कोटीची पॉर्श कार गिफ्ट दिली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कोणत्या कोणत्या कार आहेत युवीच्या कलेक्शनमध्ये...
बातम्या आणखी आहेत...