आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भज्जी ते झहीर-गांगुलीपर्यंत, युवीच्या रिसेप्शनमध्ये पोहचले हे क्रिकेट Couples

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुधवारी सायंकाळी दिल्लीत पार पडलेल्या युवीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये भज्जी पत्नी गीता बसरासह पोहचला होता. तर युवी-हेजलची जोडी अशी दिसत होती. - Divya Marathi
बुधवारी सायंकाळी दिल्लीत पार पडलेल्या युवीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये भज्जी पत्नी गीता बसरासह पोहचला होता. तर युवी-हेजलची जोडी अशी दिसत होती.
स्पोर्ट्स डेस्क- युवराज सिंग आणि हेजल कीच यांच्या दिल्लीतील वेडिंग रिसेप्शनमध्ये क्रिकेट वर्ल्डचे तमाम दिग्गज पोहचले. यात सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, मनोज तिवारी यांचा समावेश होता. तर, झहीर खान अॅक्ट्रेस गर्लफ्रेंड सागरिका घाटगेसमवेत पोहचला. याआधी झहीर-सागरिका 2 डिसेंबर रोजी गोव्यातील वेडिंग आणि 2 दिवसापूर्वी दिल्लीत झालेल्या संगीत सेरेमनीत पोहचला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवी-हेजलच्या रिसेप्शनमध्ये कोण कोण पोहचले पत्नीसमवेत...
बातम्या आणखी आहेत...