आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुधारला नाही युवराज... मॉडेल मैत्रिणीसाठी केली रात्रभर डान्‍स पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- टीम इंडियाचा स्‍टार युवराज सिंग सध्‍या एका नव्‍या मॉडेलबरोबर डेटिंग करीत आहे. माध्‍यमांमध्‍ये आलेल्‍या अहवालानुसार, टीव्‍ही मालिकेत दिसणारी जिजेल ठकराल आणि युवीमध्‍ये सध्‍या मैत्रीपेक्षा जास्‍त जवळीकता निर्माण झाली आहे. क्रिकेट विश्‍वातील प्‍लेबॉय म्‍हणून प्रसिद्ध असलेल्‍या युवराजच्‍या या छायाचित्राने त्‍याची पोल खोलली गेली आहे. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या युवराजसाठी रात्री दोनवाजेपर्यंत का जागी राहिली ही मॉडेल...