आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कधी काळी 18 अंड्यांचे आमलेट खात होता युवराज, आता फक्त चारच खातो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- क्रिकेटर युसूफ पठाणने बुधवारी झालेल्या निकाहनंतर शुक्रवारी शानदार दावत-ए-वालिमा दिला. खाण्याचा शौकीन असलेला क्रिकेटर युवराज सिंग येथे पोहचला का नाही माहित नाही फम एवढे मात्र जरुर सांगता येऊ शकते की, युवराजच्या खाण्याचा शौक त्याच्या कॅन्सरच्या आजारानंतरही फरक पडला नाही. युवराजला आजही आपल्या आईच्या हातचे बनवलेले कोबीचे पराठे आणि आमलेट पसंद आहे. मात्र, युवराजच्या खाण्यात आता 'कटौती' करण्यात आली आहे. याबाबत सांगितले जात आहे की, युवराज आधी 18 अंड्याचे आमलेट खात असे. मात्र आता तो फक्त तो चार अंड्याचेच आमलेट खातो.

गेल्या वर्षी अमेरिकेत कॅन्सरवर उपचार करुन परतलेल्या युवराजला दिल्लीत पोहचल्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, परदेशात गेल्यानंतर सगळ्यात जास्त कशाला मिस केले? तेव्हा युवराजने एका सेकंदात उत्तर दिले होते, आईच्या हातचे बनविलेल्या कोबीचे पराठे. यावरुन युवराज खाण्याचा किती शौकिन असेल, याचा विचार तुम्ही करु शकता. उगाच नाही तो सहा-सहा सलग षटकार ठोकीत!

युवराजसिंग विषयी आणखी रंजक माहिती वाचा, पुढे क्लिक करा...