आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: युवीच्या वडिलांची झालीत दोन लग्ने, हे आहेत सावत्र बहिण-भाऊ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ विक्टर आणि बहिण अमरजीत कौरसमवेत युवराज सिंग - Divya Marathi
भाऊ विक्टर आणि बहिण अमरजीत कौरसमवेत युवराज सिंग
स्पोर्ट्स डेस्क- युवराज सिंगची आई शबनम सिंग आणि पिता योगराज सिंग अनेक वर्षापूर्वी वेगळे झाले आहेत. युवी जेव्हा लहान होता तेव्हाच त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. योगराज आणि शबनम यांच्यात आता कसेही नाते असो पण युवराज मात्र आपल्या सावत्र भावा-बहिणीच्या जवळ आहे. शबनमपासून वेगळे झाल्यावर योगराज यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या दुस-या पत्नीचे नाव सतवीर कौर आहे.
हॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे विक्टर सिंग...
- योगराज सिंग यांना दुस-या पत्नीपासून दोन मुले आहेत. मुलगा विक्टर आणि मुलगी अमरजीत कौर.
- विक्टर सध्या यूएस मध्ये असतो आणि हॉलिवूडमध्ये नशीब आजमावत आहे.
- तर, योगराज यांची मुलगी अमरजीत कौरला टेनिस पसंद आहे. ती अनेकदा युवराजसोबत खेळताना दिसते.
- युवराज आणि त्याचा छोटा भाऊ जोरावर याचेही आपल्या सावत्र बहिण-भावासमवेत चांगले बॉन्डिंग आहे.
- योगराज सिंग यांना शबनम यांच्यापासून दोन मुले आहेत. त्यात युवराज थोरला तर जोरावर सिंग धाकटा.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, युवराज आणि त्याच्या सावत्र बहिण-भावासमवेतचे फोटोज......

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...