आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh To Miss Tie Against Sunrisers Hyderabad

IPL: हैदराबादविरुद्ध लढतीलाही युवराज मुकणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी होणा-या पुणे वॉरियर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या लढतीलाही युवराजसिंग मुकेल. या सामन्यात पुण्याचा जखमी खेळाडू युवी खेळू शकणार नाही, अशी माहिती वॉरियर्सचा फलंदाज रॉस टेलरने दिली. चेन्नईविरुद्ध युवी खेळू शकला नव्हता.

युवराजबाबत अद्याप काहीच खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. तो बहुधा पुढच्या सामन्यातही खेळणार नाही. युवराज मोठा खेळाडू आहे. तो संघात नसल्याने टीम बॅलन्स करताना नाकी नऊ येतात, असेही त्याने नमूद केले.