आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zaheer Khan Cricketer Birthday Special Love Story

जेव्‍हा मैदानातच सुरू झाली झहीरची एक छोटीशी लव्‍ह स्‍टोरी, खुलेआम दिले KISS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम इंडियाचा स्‍टार गोलंदाज झहीर खानचा सोमवारी (8 ऑक्‍टोबर) 35 वा वाढदिवस होता. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे टीममधून बाहेर असलेला झहीर लवकर संघात परत यावा म्‍हणून त्‍याचे चाहते प्रार्थना करीत असतील.

गेल्‍या 13 वर्षांपासून सातत्‍याने भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळणा-या झहीरची का‍रकीर्द तेव्‍हा सुरू झाली होती. जेव्‍हा टीम मॅच फिक्सिंगच्‍या आरोपातून बाहेर येण्‍याचा प्रयत्‍न करीत होती. कर्णधार सौरव गांगुलीबरोबर त्‍याने विदेशी मैदानावर टीमला विजय मिळवून देण्‍यात महत्‍वाचे योगदान दिलेले आहे.

साधारणात: क्रिकेटपटूंचे बॉलिवूड नायिकांबरोबरच्‍या अफेअरचे किस्‍से कायम चर्चेत असतात. परंतु, झहीर यापासून थोडासा वेगळा आहे. हे खरं आहे, की बॉलिवूड ब्‍युटी ईशा शरवाणीवर त्‍याचा जीव जडला होता. मात्र, ईशाशिवाय त्‍याचे नाव कुठल्‍याच अभिनेत्रीबरोबर जोडले गेले नाही. ईशाबरोबर त्‍याचे ब्रेकअप आणि पॅचअप प्रकरण सुरूच असते. पण त्‍याने कधीही दुस-या कुठल्‍या मुलीला आपल्‍या जवळ येऊ दिले नाही. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या झहीर खानच्‍या आयुष्‍यातील काही रोचक फॅक्‍टस आणि किस्‍से...