आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झहीरपासून ते विराटपर्यंत, Bars & Restaurant मधून कमवतात करोडो रूपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झहीर खान ZK\'S : Bar & Restaurant(पुणे) - Divya Marathi
झहीर खान ZK\'S : Bar & Restaurant(पुणे)
स्पोर्ट्स डेस्क-  भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी एकीकडे रवी शास्त्रीची नियुक्ती केली आहे तर जबरदस्त बॉलर राहिलेल्या झहीर खानला बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी दिली आहे. मात्र, द्रविड आणि त्याचे नाव समोर येताच क्रिकेट जगतात कुजबूज सुरु झाली आहे. 92 कसोटीत 311 विकेट आणि 200 वनडे मॅचेसमध्ये 282 विकेट घेणा-या झहीर खान क्रिकेटसोबतच आपापल्या बिजनेसमध्ये इन्वेस्टमेंटसाठी ओळखला जातो. झहीर आपल्या नावाने एक रेस्टांरंट फूड चेन सुद्धा चालवतो.
 
आज आम्ही तुम्हाला अशाच क्रिकेटर्सबाबत सांगणार आहोत जे BARS & HOTELS चे मालक आहेत... पुढे क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...