Home | Sports | Other Sports | zang jilang afc president

झांग जिलांगकडे एएफसीची जबाबदारी

Agency | Update - Jun 01, 2011, 12:44 PM IST

कॅरिबियन फुटबॉल महासंघाच्या एका समितीला ४ हजार डॉलरची लाच देण्याच्या प्रकरणाच्या चौकशीत अडकलेल्या बिन हम्माम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष चीनचे जिलांग हे पाहणार आहेत.

  • zang jilang afc president

    सिंगापूर - कॅरिबियन फुटबॉल महासंघाच्या एका समितीला ४ हजार डॉलरची लाच देण्याच्या प्रकरणाच्या चौकशीत अडकलेल्या बिन हम्माम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष चीनचे जिलांग हे पाहणार आहेत.

    आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या चौकशीत फिफाचे अध्यक्ष बिन हम्माम आणि वॉर्नर हे दोघेही दोषी आढळून आले आहेत. त्यामुळेच या दोघांनाही तात्काळ रविवारी निलंबित करण्यात आले. तसेच अध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनही हम्माम यांनी माघार घेतली. उपाध्यक्ष जिलांग यांच्यावर फिफाच्या प्रभारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळेच गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या चौकशीला अधिकच वेग आला आहे.

Trending