आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्रतिम... युरोपमध्ये पाण्याखालील पहिले संग्रहालय सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेनच्या लेंजारोते येथे युरोपमधील पाण्याखालील पहिले संग्रहालय मंगळवारपासून सुरू झाले. ब्रिटिश कलाकार जॅसन डिकेअर्स टेलर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संग्रहालय उभे राहिले आहे. यासाठी सुमारे ३ वर्षे लागली. इथे ३०० हून अधिक मानवी प्रतिमा असून १२ प्रकारचे देखावे उभे केले आहेत. काही देखाव्यांत युरोपातील ऐतिहासिक घटना दर्शवल्या आहेत. 
 
१२ ते १४ मीटर खोलीवर असलेल्या या संग्रहाबद्दल जॅसन पोर्टल वर्क म्हणतात, हे एक प्रकारचे अंडरवॉटर बॉटनिकल गार्डन आहे. आत एक मोठा आरसा आहे. त्यात तरंगणाऱ्या वस्तू दिसतात.  
-theguardian.com