आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भूताच्या हवेलीत सुरू होती शूटींग; कॅमेऱ्यात कैद झाले खरेखुरे भूत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इग्लंडच्या यॉर्कशायरमधील most haunted टीव्ही शोने हा कॅमेरॅत भूत कैद झाल्याचा दावा केला आहे. एक पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी शो दरम्यान कॅमेरॅत कैद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. पॅरानॉर्मल एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, ही टीव्ही शोच्या इतिहासात कॅमेरॅत भूत कैद होण्याची ही पहिलीच घटणा आहे. हा व्हिडिओ साउथ यॉर्कशायरच्या wentworth house चा आहे. यात एक माणसाची आकृती पायऱ्यावरून चालतांना स्पष्ठ दिसत आहे. शो चा होस्ट आणि इतर सदस्यांनी त्या आकृतीच्या दिशेने धाव घेतली. परंतु, काही क्षणातच ती आकृती गायब झाली.

पुढील स्लाइडवर पाहा wentworth house मधील भूताचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...