आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बसमध्ये ते तरूणीला छेडत होते आणि लोकांनी बांधली डोळ्यावर पट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोसिअल अवेरनेससाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यात काही तरूण बसमध्ये एका तरूणीला छेडत असतांना इतर प्रवाशी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, त्यातील एकाने त्यांच्या या कृतीविरोधात आवाज उठवल्याच्या नंतर काय होउ शकते? हे पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...