आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहिद कपूरने शेअर केला मुलगी मीशा सोबत डान्स करतांनाचा Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता शाहिद कपूरने मुलगी मीशा सोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो मीशासोबत डान्स करतांना दिसत आहे. शाहिदने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलगी मीशा ही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत आहे असी चर्चा शाहीदच्या चाहत्यांमध्ये रंगली आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा शाहिद आणि मीशाचा डान्स करतांनाचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...