आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आश्चर्यम्! बाइकवरून जाणाऱ्या तरूणावर उडत्या सापाचा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आत्तापर्यंत तुम्ही अनेक सापांच्या गोष्टी ऐकल्या असतील. परंतु, या व्हिडिओत टिपलेले सापाचे दृष्य तुम्हाला विचलीत केल्याशिवाय राहणार नाही. रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या बाइकस्वारावर सापाने चक्क हवेत उडी घेउन हल्ला केल्याचे या व्हिडिओत कैद झाले आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...