आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VALENTINE SPECIAL: अंबानींनी दिले 400 कोटींचे गिफ्ट, शिल्‍पाला मिळाली 3 कोटींची अंगठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

7 फेब्रुवारीपासून व्‍हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. प्रेमाच्‍या या सप्‍ताहात आज चॉकलेट डे आहे. चॉकलेट्स गिफ्ट करुन आपल्‍या जोडीदाराला खुष करण्‍याची सर्वोत्तम संधी आहे. गिफ्टचा मुद्दा आला. व्‍हॅलेंटाईन डेला अनेक जण आपल्‍या जोडीदाराला विविध प्रकारच्‍या भेटवस्‍तू देतात. भेट कशीही असो, कितीही महाग असो, त्‍याला प्रेमाची किनार लाभली की ती भेट अमुल्‍य ठरते. सेलिब्रिटीचा विचार केला तर त्‍यांच्‍यात महागडे गिफ्ट देण्‍याची एक स्‍पर्धाच दिसून येते.

अनिल अंबानी यांनी पत्‍नी टीनाला तब्‍बल 400 कोटी रुपयांचे जहाज गिफ्ट केले. तर उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्‍नी शिल्‍पा शेट्टीला 3 कोटी रुपयांची हिरेजडीत अंगठी भेट केली. अशा बहाद्दरांची यादी मोठी आहे. याचाच एक आढावा घेण्‍यासाठी पुढील स्‍लाईडवर क्लिक करा...