आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला दिन विशेष : शौर्यशक्ती - जनशक्ती - अर्थशक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रकाश हाच सूर्य असल्याचा पुरावा आहे. जग आहे म्हटल्यावर स्त्रीचे भक्कम अस्तित्व सिद्ध करण्याची गरजच काय? प्रत्येक रूप, प्रत्येक नात्यात अस्सल शक्तीच्या रूपात तीच हजर असते. विश्वाचा आर्थिक आधारवडही तीच होती. आता स्वीकार केला जात आहे. तिच्यासाठी कोणतेही काम कठीण नाही. हे आधीही सत्य होते, आता तिने सोदाहरण दाखवून दिले आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक शिखर, प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत केले आहे. महिला नेहमीच तेज:पुंज राहिली आहे. बस्स, सूर्यासारखी आहे. ती प्रभावळ मीच आहे, असे म्हणत नाही, एवढेच. परंतु कदाचित म्हणावे लागेल. शक्तीच्या या पर्वावर सबलतेचे प्रत्येक उदाहरण देण्याचा शब्द आहे. स्त्री ब्रह्म आहे. जोवर जग आहे, स्त्रीचेच असेल.
जागतिक शक्तिपर्वाच्या शुभेच्छा....

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि वाचा निवडक शक्तिशाली गौरवगाथा.....