आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 8 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- यांच्यावर शनीचा प्रभाव असतो. ज्यांच्या जन्म ८,१७ आणि‍ २६ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ८ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- २०१५ या वर्षातील सर्व अंकांची बेरीज ८ येते, जो आपला शुभांक आहे. त्यामुळे येणारे वर्ष भरभरून फायदा पदरात टाकणारे ठरणार आहे.

- शनी ही न्यायाची देवता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक राहावे लागेल. जे पेराल तेच उगवेल. म्हणजेच जेवढी मेहनत घ्याल तसेच फळही मिळेल.

- चांगल्या परिणामांची खात्री असल्यामुळे खडतर अाणि अथक परिश्रम करणे आवश्यक ठरेल.

- प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व स्तरांवर थोडासा उशीर होईल, पण त्याचे परिणाम अधिक सुखद असतील.

- जमिनीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र, ती जास्त काळासाठी करणे आवश्यक आहे.

- विवाह करण्याच्या बेतात असाल तर थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा कटू अनुभव येऊ शकतात.

- आध्यात्मिक बाबतीत वर्ष चांगले आहे.

- ज्ञानी माणसांशी संपर्क होईल. त्यातून अनेक चांगल्या बाबी शिकता येतील.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.