आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 5 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- या व्यक्ती बुध ग्रहाच्या प्रभावात असतात. ज्यांच्या जन्म ५, १४ आणि‍ २३ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ५ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- ५ आणि‍ ८ हे अंके एकमेकांसाठी अनुकूल असून समभाव दर्शवतात. त्यामुळे आगामी वर्ष आपल्यासाठी चांगले असेल. विशेषत: आर्थिक बाबींसाठी खास असेल. काही प्रवासाचेही योग आहेत. विशेषत: अनेक दिवसांपासून एखाद्या ठिकाणी जाण्याचे ठरवत असाल तर ती इच्छाही पूर्ण होईल.

- अनावश्यक चिंता करत असाल आणि‍ मन भरकटत असेल तर मात्र हे वर्ष आपल्यासाठी तणावपूर्ण ठरेल.

- असे मानले जाते की, ताणांमुळे पोटाचे विकार बळावतात आणि‍ स्वभाव चिडचिडा होतो.

- चांगली बाब अशी आहे की, बुध आपल्याला सर्व अडचणींचा सामना करण्याची शक्ती देतो आणि कठीण परिस्थितीतही तुम्ही टिकून रहाल यासाठी बळही देतो.

- पाचू हे रत्न आपल्याला अनेक अडचणींपासून वाचवते. तरी एका वेळी एकाच बाबीवर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य ठरेल.

- आपली सकारात्मकता वर्षभर टिकवण्यासाठी चांगला विचार करा आणि‍ सर्व व्यवहारही सकारात्मकतेने पार पाडा. परस्परांवरील विश्वास आिण आपला आशावादी दृष्टिकोन संबंधांना मजबूत बनवेल.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.