आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 9 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- यांच्यावर मंगळाचा प्रभाव असतो. ज्यांच्या जन्म ९, १८ आणि‍ २७ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ९ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- या वर्षात ८ तारखेला जन्म घेणारे आणि‍ ९ तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींमध्ये मैत्री होऊ शकणार नाही. उलट अशा दोघांमध्ये तणाव असेल. २०१६ मध्ये ही स्थिती संपेल. त्यानंतर अशा दोन्ही व्यक्तींमध्ये मैत्रीचे बंध अधिक मजबूत होतील.

- कुठेही आपला अहंकार डोकावणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा तुमचे वर्तन अनियंत्रित होईल.
- लहानसहान अडचणी आिण आरोग्याच्या तक्रारी येऊ शकतात. तरीही चांगल्या बाबींचाच विचार करा. कार्यमग्न राहणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

- भरपूर पैसे कमावण्याची इच्छाही वर्षभरात पूर्ण होईल. पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक बनेल.

- रागावर नियंत्रण ठेवून नातेसंबंध जपण्याकडे विशेष लक्ष ठेवा.

- एखादी योजना बनवण्यासाठीही वर्ष चांगले आहे.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.