आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2015 Numerology Predictions In Marathi Its Date Of Birth Basis Predictions

अंक 7 2015 - जाणून घ्या, संपूर्ण वर्षाचे न्यूमरोलॉजी भविष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
- यांच्यावर नेपच्यूनचा प्रभाव असतो. ज्यांच्या जन्म ७, १६ आिण २५ तारखेला झाला असेल त्यांच्यासाठी ७ हा अंक भाग्यशाली मानला जातो.

- ७ आिण ८ यांच्यातील फरकामुळे खूप दूर असतात.

- अगामी वर्षात पूर्ण लक्ष सातत्यावरच केंद्रित ठेवणे आवश्यक आहे. मागील वर्षी केलेल्या परिश्रमांचे फळ या वर्षात मिळण्याची शक्यता.

- यापूर्वी अपण मिळवलेल्या यशाच्या विचारांमध्ये रमणे सर्वांनाच आवडते. पण यंदा हे मूर्खपणाचे ठरेल.

- वर्षभर वैचारिक द्वंद्व सुरू असेल. आपण धैर्यवान नसाल तर आपल्यावर याचा जास्तच प्रभाव पडेल.

- शनी (८) आपणास इच्छाशक्ती मजबूत करण्याची शिकवण देत आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर आपल्याला खडतर परिस्थितीचाच सामना करावा लागेल.

- जेव्हा आपण अनुभव आिण कामांतून धडा घ्याल, तेव्हा काही अडचणी कमी होतील.

- थोडासा वेळ अधात्म आणि‍ ध्यानासाठी काढा. रहस्यवादी विज्ञान आणि‍ वैकल्पिक उपाय फक्त तुमचे लक्षच वेधून घेणार नाहीत, तर दैनंदिन जीवनात तुम्हाला मदतही करतील.

- आपल्याला असे वाटेल की, एखादे आर्थिक संकट येईल. मात्र, तसे काही होणार नाही. हे सर्व आपल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे होईल.

- यंदा प्रवासाचेही योग येतील. त्यापैकी काही आपल्या बेचैन स्वभावाची कारणे ठरतील.

- सन २०१५ च्या अंकांची बेरीज ८ येते. यामुळे त्यासोबत सर्व अंकांचे सामंजस्य कसे असेल हा आधार मानून हे राशिभविष्य तयार करण्यात आले आहे.