आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aries Annual Tarot Horoscope 2015 In Marathi By Meetu Sehgal. Know About Your Love Life, Health And Career Also.

मेष - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेष
हे वर्ष आपल्यासाठी मिक्स बॅगसारखे असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने फलदायी राहणार असले तरीही खासगी जीवनात स्थिरता येण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जीवनात ज्या प्रकारची प्रगती हवी आहे तशा अनेक संधी मिळतील. त्या संधी ओळखून त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आपल्या कामात दुर्लक्ष मात्र करू नका. टेरोकार्डसनुसार थोड्या मेहनतीत चांगले फळ मिळण्याचे योग आहेत. कोणत्याही गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नये. या वर्षी मन:स्थिती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करा. तरीही मन काही कारणामुळे मन अशांत राहील. यामुळे कामात किंवा खासगी जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. वर्षाच्या प्रारंभी काही दिवस अडचणी निर्माण होऊ शकतात. स्थावर मालमत्ता किंवा कर्जप्रकरणांवरून अडचणी निर्माण होऊ शकतात. जिद्दी किंवा आडमुठेपणा मात्र स्वभावात बाळगू नका.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...