आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancer Tarot Cards New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

कर्क - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्क
या वर्षात तुमच्या आयुष्यात प्रचंड सुख समृद्धी नांदेल. तसेच पदोपदी नवे काही तरी शिकण्याची संधी मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला कामाचे दडपण राहील. लहान सहान गोष्टींमुळे चिंताग्रस्त होण्याऐवजी परिस्थितीकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. या वर्षी प्रचंड बांधील असल्यासारखा अनुभव येऊ शकतो; परंतु संकटांमध्ये अडकून राहण्याऐवजी जिद्दीने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या गरजांचा विचार करताना स्वत:कडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या व्यक्तीला नकार देण्याचीही गरज भासेल. प्रसन्न वातावरण निर्मितीसाठी हे योग्य ठरेल. या वर्षी नकार देण्याचे शिका. एखाद्याला नकार दिल्याने तुम्हाला अत्यंत वाईट वाटेल. मात्र मनाचे ऐकाल, तेवढा आयुष्यातील आनंद वृद्धिंगत होईल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...