आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gemini Tarot Cards New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

मिथुन - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन
या राशीच्या व्यक्तींसाठी नवे वर्ष फलदायी ठरेल. धनलाभाचे संकेत आहेत तसेच अनेक दिवसांपासून असलेल्या मार्गातील अडचणी दूर होतील. या वर्षी बदलाचे संकेत आहेत. नोकरदारांसाठी नोकरीत बदल होईल किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बदल होईल. कोणतेही परिवर्तन तुमच्यासाठी शुभ राहील. वर्षाच्या सुरुवातीला नात्यांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे आयुष्यात असंतुलन निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत आपण चित्त स्थिर ठेवावे. हे दिवस लवकर निघून जातील. वर्षाच्या मध्य काळात पैशांसंबंधी काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या काळात विचार करूनच गुंतवणूक करावी. वर्षाचा अखेरचा काळ लाभकारक ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पाणी असलेल्या पर्यटन स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...