आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Annual Tarot Horoscope 2015 In Marathi By Meetu Sehgal. Know About Your Love Life, Health And Career Also.

मकर - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर
या वर्षी तुमच्यासाठी अनेक अडचणी सुटल्या जाऊन परिस्थिती अनुकूल होण्याच्या मार्गावर असेल. आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला खूप कष्ट आणि परिश्रम करावे लागत आहेत, असे तुम्हाला अनुभवास येईल. कष्ट जास्त केले, तरीही तुलनेत फळ कमी मिळतेय असे वाटेल; परंतु हा कालावधी अत्यल्प असेल व लवकरच ही परिस्थिती बदलेल. त्यामुळे थोडासा संयम आणि धैर्य बाळगा. लोकांसोबत संबंध निर्माण करण्यात व ते वृद्धिंगत करण्यास अडचणी येऊ शकतील. एखाद्यावर विचारपूर्वक विश्वास टाका. विशेषत: व्यावसायिक संबंधांमध्ये कुठे, कधी व काय बोलायचे आहे याची विशेष खबरदारी घ्या. अन्यथा छोट्या गोष्टीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो. नात्यांमध्ये कोणतीही अडचण असली, तरीही ती तुमच्यासाठी कोणती तरी शिकवण देऊन जाईल. ही शिकवण जीवनात कायम ध्यानात ठेवा, आचरणात आणा.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...