आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarot Cards Meen New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

मीन - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीन
हे वर्ष सामान्य फळ देणारे असेल. यंदा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी विचार करा, एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेण्यातच हित आहे. एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असाल तर ती शेअर करा. असे केल्याने तुम्हाला कुणी कमकुवत समजणार नाही. तुमची समस्या व्यक्त करणे सामर्थ्यसूचक आहे. तुमच्या योग्यतेत कोणतीची उणीव नाही; परंतु ज्या प्रकारचे यश तुम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी तुमच्या कौशल्याने सर्वांचे भले होईल, त्याला तुमच्यापुरतेच मर्यादित ठेवू नका. त्यासाठी नम्रतापूर्वक आचरण कायम ठेवा. अहंकाराची भावना बाळगल्यास नुकसान होऊ शकते. बदलत्या परिस्थितीकडे डोळेझाक करू नका. आपली दृष्टी व्यापक ठेवा. कार्यक्षेत्रात प्रगती करू इच्छित असाल तर अहंकाराचा त्याग करा. आपले कौशल्य इतरांनाही शिकवा. या वर्षी तुम्हाला खासगी व व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन बाळगावे लागेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...