आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taurus Tarot Cards New Year Marathi Horoscope 2015 About Your Health, Love And Profession Life

वृषभ - जाणून घ्या, कसे राहील तुच्यासाठी वर्ष 2015

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृषभ
हे वर्ष रोचक चढ-उताराचे असेल. आकर्षक यासाठी की, यावर्षी खूप काही शिकायला किंवा शिकवायला मिळणार आहे. या वर्षी आपले आदर्श तसेच आकांक्षावर लक्ष केंद्रित करा. या दोन्ही बाबी परस्परांशी जोडून त्या प्रत्यक्षात कशा उतरवता येतील, यावर विचार करा. हे वर्ष नवी सुरुवात म्हणून लाभदायक सिद्ध होऊ शकते. वर्षातील पहिले काही दिवस जुने प्रकल्प पूर्ण करून नव्या कामांचा शुभारंभ करण्यासाठी अत्यंत चांगला असेल. परंतु नवीन प्रकल्पासाठी येणारे अडथळे आपले मनोधैर्य कमी करू शकतात. श्री साईबाबांची भक्ती करणे शुभ असेल. वर्षाचा दुसरा भाग आध्यात्मिक दृष्टीने चांगला असेल. यामुळे आपले मन देवाच्या भक्तीत रमेल. स्वत:च्या प्रगतीसाठी वेळ द्याल. तसेच मन:शांती लाभेल.

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, व्यवसायासाठी वर्ष 2015 कसे राहील...