आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alibaba.com Has Brought The World\'s Biggest IPO

Alibaba.com यांनी आणला जगातील सर्वात मोठे IPO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 सप्टेंबरला अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये सर्वात मोठे आयपीओ दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चीनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा बाजार मुल्यानुसार जगातील चौथी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (77 वर यासाठी)
या आयपीओनंतर अलीबाबा जगातील पहिल्या क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी झाल्यामुळे परंपरागत किरकोळ बाजारासाठी धोक्याची घंटा बनली आहे. भारतामध्ये फ्लिपकार्टने काही तासांमध्येच 600 कोटींपेक्षा जास्त विक्री करणे हे याचेच संकेत आहेत.
•19 सप्टेंबर 2014 ला अलीबाबाचा मार्केट कॅप 227 अब्ज अमेरिकन डॉलर (जवळपास 14.07 लाख कोटी रुपये) एवढा होता. ही रक्कम भारताच्या सर्वोच्च चार कॉर्पोरेट कंपन्यांच्या एकूण बाजार मुल्याएवढी आहे.
•अलीबाबाच्या पहिले सर्वात मोठा आयपीओ आणण्याचा रेकॉर्ड एग्रीकल्चर बँक ऑफ चायना यांच्या नावावर आहे. 2010मध्ये या आयपीओने 22.1 अब्ज डॉलर कमावले होते.
•अलीबाबा 231 अब्ज डॉलरची कंपनी आहे. म्हणजेच ही कंपनी फ्लिपकार्टपेक्षा 33 पटींनी मोठी आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कंपनीची किंमतही फ्लिपकार्टपेक्षा तीनपटीने जास्त आहे.
•अलीबाबा आयपीओच्या पहिले जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ठरली होती. या वेबसाईटवर 23 कोटींपेक्षा जास्त सक्रीय ग्राहक आहेत, तर दरवर्षी या साईटवरून 11.3 अब्ज रुपयांचे ऑर्डर पाठवले जातात. या साईटची वार्षिक विक्री 296 अब्ज डॉलर (जवळपास18 लाख कोटी रुपये) एवढीआहे.
•तुलनात्मक पध्दतीने पाहाता अलीबाबाचा कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेची अॅमेझॉन डिजिटल शॉपिंगचे वार्षीक मुल्य 82 अब्ज डॉलर (4.98 लाख कोटी रुपये) आणि ईबे का 17 अब्ज डॉलर (1.03 लाख कोटी रुपये)एवढे आहे.
•ऑनलाइन शॉपिंगमध्ये चीनमध्ये अलीबाबाची हुकुमशाही आहे. जवळपास 80 टक्के ग्राहक अलीबाबावरून वस्तू विकत घेतात. चीनच्या 1.35 अब्ज लोकसंख्यापैकी 61.8 कोटी लोक सध्या इंटरनेटचा वापर करत आहेत. तर यामध्ये इंटरनेटवरून शॉपिंग करणाऱ्यांचे प्रमाण 30.2 कोटी एवढी आहे.
•चांगले इंग्रजीभाषेवरी प्रभूत्वामुळे एकेकाळी गाईडचे काम करणारे जॅक मा (अलीबाबाचे चेअरमन)आता चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.