आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Mamata Kulkarni Arrested For Fraud

53. ममतावर चिटफंड घोटाळ्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिटफंड घोटाळ्यामुळे पश्चिम बंगालच्‍या सरकारसमोर आव्‍हान उभे राहिले आहे. ममता बॅनर्जी विरुध्‍द मोदी असा वाद पेटला होता.

डीबी टेक - नंबर 53 वर यासाठी:

ममता आणि त्‍यांच्‍या मंत्र्यांचा शारदा चिटफंड घोटाळ्याज जवळचा संबंध आहे. परंतु ममता याला आपल्‍या विरुध्‍दचा याला कट समजत आहेत.

फॅक्‍ट फाइलः

- 2013 मध्‍ये शारदा ग्रुपमध्‍ये 2,460 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. यातील मुख्‍य आरोपी सुदीप्‍तो सेन आहे.

- शारदा ग्रुपच्‍या चार कंपनींमध्‍ये योजना, फिक्स्ड डिपॉजिट, रिकरिंग डिपॉजिट आणि मासिक उत्‍पन्‍न यांच्‍यामध्‍ये गैरव्‍यव्‍हार झाला आहे.

- या योजनेमध्‍ये भोळ्या भाबड्या भांडवलदारास विविध प्रलोभने दिले.

- घोटाळ्याच्‍या सुरुवातीला तृणमूल कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांची महत्‍वाची भूमिका राहिली आहे. असा आरोप आहे की, माहिती असूनसुध्‍दा ममता सरकारने घोटाळा होऊ दिला.

- ममतांच्‍या पेटिंग्‍ज जास्‍त दराने विकत घेवून ममतांनी या घोटाळ्यास हातभारल वावला असल्‍याचा काही जणांचा आरोप आहे.

- सीबीआयने सर्वप्रथम तृणमूलचे राज्यसभेचे खासदार कुणाल घोष यांना अटक केली होती. ते शारदा मीडिया समूहाचे प्रमुख होते.

- सीबीआयने प.बंगाल सरकारचे वस्‍त्रउद्योग मंत्री श्यामापद मुखर्जी आणि अन्‍य एक मंत्र्याची चौकशी केली आहे.